आयडिया केली आणि खड्यात गेली.. शाळेत असल्यापासूनच किडे करण्याची सवय होती. आम्हाला सरळ रस्त्यावरून जाणं कधी जमलंच नाही. अगदी प्रयत्न करूनही नाही. नेहमी जगापेक्षा वेगळं...