आगीच्या धुरा मध्ये गुदमरला श्वास नवा, सरकारी दवाखान्यात 'कधीतरी' बदल हवा, दहा नवजात जग हे सोडून गेले ढिसाळ सारी यंत्रणा त्यांनी हे दाखवून दिले, बाप...

Please wait ...
आगीच्या धुरा मध्ये गुदमरला श्वास नवा, सरकारी दवाखान्यात 'कधीतरी' बदल हवा, दहा नवजात जग हे सोडून गेले ढिसाळ सारी यंत्रणा त्यांनी हे दाखवून दिले, बाप...
कोरोना अजून गेला नाही पण सुट्टी त्याची संपलीय, मुंबई पुण्याच्या कंपन्यांची हळूहळू टाळेबंदी उठलीय, सहा-सात महिने सुट्टीनंतर त्याला आपला गाव सोडवेना झालाय, गावीच करू काहीतरी विचार त्याने पक्का...
दुःखाच्या पावसात नाही मज भिजायचे, आनंदाच्या कपड्यांना नाही ओले करायचे, संकटांच्या वादळात हवाय पक्का निवारा, मनाच्या घालमेलीचा सावराचाय पसारा, जीवनातील 'कष्टांच्या' उन्हात चटके नकोत अंगाला, हे नशिबाची सटवाई देवी थोडी "सुखाची छत्री" ठेव माझे डोईला