कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी

साहित्य : कोथिम्बिर 4 कप, बेसन जरुरी नुसार, गरम मसाला 1 tsp., लाल तिखट 1&1/2 tsp., हळद 1/4 tsp. मीठ जरुरी नुसार, तेल.

कृती : कोथिंबीर चिरून त्यात सर्व मसाले व मीठ घालून, कुस्करुन घ्यावे. त्यात लागेल तस बेसन घालून साधारण घट्ट गोळा करावा. दोन्ही हाताना तेल लावून लोंढा करावा. मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिट उकडून घ्या. थंड झाल्यावर कापून तळावे. कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार.