महामानव..

अस्तितव नाकारणाऱ्या समोरच
त्यांनी निर्माण केले आदर्श व्यक्तिमत्व
व्यवस्थेने जरी नाकारले, तरीही
त्यांनी व्यवस्थेचीच घटना साकारली.

मन

वडील..