संघर्ष संघर्षाविना अशक्य स्वप्नपुर्ती, संघर्षाविना न कोणाचा उत्कर्ष संघर्षानेच चकाकते पाषाण मुर्ती संघर्षानेच पसरते दाही दिशा किर्ती अविभाज्य घटक असतो संघर्ष प्रत्येकाचा सोबती असतो संघर्ष न घडला इतिहास संघर्षाविना न सुकर होतो...




Please wait ...