वेदना

+2

वेदना ही अंतरीची
कुणा मी सांगावी
अगतीक मी जगी
आधार नसे कुणाचा
हि वेल जीवनाची
पसरे पटलावर…..
सावरू कसे हा
आयुष्याचा पसारा

+2

एक प्रतिक्रिया

क्षण

वेदना