कुणा ना उमगले मानवा, विज्ञान शोधीला कसा..
न कुणा कळले जन्म मिळतो कसा..
ना समजे कधी गूढ ते अज्ञात विश्वाचे..
म्हणोनी चिरकाल नाम स्मरावे दीन दयाळू ईश्वराचे..
कुणा ना उमगले मानवा, विज्ञान शोधीला कसा..
न कुणा कळले जन्म मिळतो कसा..
ना समजे कधी गूढ ते अज्ञात विश्वाचे..
म्हणोनी चिरकाल नाम स्मरावे दीन दयाळू ईश्वराचे..
त्रिकाल सत्य