तुझ असणं

ज्या क्षणात तु भेटतोस
तो क्षण माझं जगणं.
ज्या क्षणात तु नसतोस
ते क्षण माझे तुझ्यात असणं.

क्षण

वेदना

लपा-छपी

मन