पाऊस

पाऊस पाऊस.
कालचा पाऊस आमच्या गावातंच झाला
पाऊस तुमचा आमचा सेम नसतो
कोणासाठी तो निनादणारा असतो
कोणासाठी तो रिमझिम असतो.
प्रेमिकासाठी पाऊस हौस असतो
जगण्याची उमेद असतो
पाऊस अस्वस्थ करतो उधवस्त करतो
पाऊस नुसताच येत नाही
आपल्याबरोबर भावभावनांचा
लवाजमा घेऊन येतो
डॉ. अनिल कुलकर्णी.

मन

वडील..

लपा-छपी

मन