मी नंदकिशोर बोलतोय. आठवले का, आपण कॉलेजला एकत्र होतो. होस्टेललासुद्धा तुझ्या रूमशेजारीच माझी रूम होती. आता बरेच दिवस भेट नाही, पण तुझी आठवण मला...
एके दिवशी सकाळी मी माझ्या गाडीतून मुंबईला निघालो होतो. गाडी सुरू केली तेवढ्यात माझा बालमित्र जगन्नाथ मला भेटला. मी त्याला नमस्कार केला आणि म्हंटले,...