चेहरे

चेहऱ्याला मुखवट्याच अभय.मुखवट्याला चेहऱ्याच भय. चेहरे कधी वापरायचे,मुखवटे कधी वापरायचे,हे ज्याला कळले त्याच्याच हातात डाव जिंकण्याचे मोहरे.

मन

वडील..