कुणा ना उमगले मानवा, विज्ञान शोधीला कसा.. न कुणा कळले जन्म मिळतो कसा.. ना समजे कधी गूढ ते अज्ञात विश्वाचे.. म्हणोनी चिरकाल नाम स्मरावे दीन दयाळू ईश्वराचे..
(more…)
रुप अलौकिक धारूनी अवतरली माऊली,पाहुनी भक्तांचा मेळा.. नऊवारी शालू, चूडा, नथ साजिरी, भाळी कुमकुमचा टिळा.. उत्सव विजयाचा साकारण्या आली आई भवानी घरा, लागीला उदो अंबेचा लळा.. नऊ...