आरोग्यदायी पोहे

*#डॉ आरु लेखमाला*
*#टीप क्र. 1*

*तुम्हाला हे माहित आहे का* 🤔

▪️पोह्यामध्ये :-
6.6grm- प्रोटीन
20mg- कॅल्शियम
20mg- लोह (iron)
4.26mg- व्हिटॅमिन B
असतात.
▪️तर आता सर्वात महत्वाचे पोहे करण्यापूर्वी ते आपण 2-3 वेळा धुऊन घेतो तेव्हा व्हिटॅमिन B पाण्यामध्ये विरघळुन निघुन जातात म्हणुन पोहे स्वछ निवडुन एकदाच धुवावेत किंवा ते ओले होतील एवढेच पाणी त्या मध्ये फोडणी देण्या पूर्वी घालावे म्हणजे त्या मधील व्हिटॅमिन B वाहुन न जाता ते आपल्या शरीरास मिळेल.

*क्रमश* :

पोह्या बद्दल अजुन अत्यंत महत्वाची टीप क्र 2 पुढील लेखामध्ये बघुया 😊🙏

*महत्वाचे फायदे* :-
1)व्हिटॅमिन B शरीराची एनर्जी वाढवतात.
2)मेंदूचे कार्य योग्य होण्यास मदत करतात.
3)पेशींची चयापचय (metabolism) क्रिया योग्य ठेवतात.
4)व्हिटॅमिन B ग्रुप (B1,B2,B3,B6):- शारीरिक इन्फेकशन होण्यापासुन शरीराचा बचाव करतात.

*प्रतिकारशक्ती*:- व्हिटॅमिन B मुळे वरील शारीरिक कार्यें व्यवस्थित चालु राहिलीत तर प्रतिकारशक्ती वाढण्यास व ती टिकवुन ठेवण्यास मदत होते.

डॉ. सारिका सचिन आरु
🏥श्री आर्या आयुर्वेद, होमिओपॅथी, पंचकर्म क्लीनिक हडपसर.
🏥श्री आरोग्यधाम आयुर्वेद हॉस्पिटल थेऊर, पुणे.
9657980770
धन्यवाद 😊🙏

2 प्रतिक्रिया