नवरात्री

रुप अलौकिक धारूनी अवतरली माऊली,पाहुनी भक्तांचा मेळा..
नऊवारी शालू, चूडा, नथ साजिरी, भाळी कुमकुमचा टिळा..
उत्सव विजयाचा साकारण्या आली आई भवानी घरा, लागीला उदो अंबेचा लळा..
नऊ रूपांनी, नऊ रंगांनी, नव चैतन्यान्नी सजतील नवरात्रीचा माळा..

नवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा..