चारोळी

सरणावरच शेवटी न्याय मिळाला
निर्जीव लाकडेच कामास आली
सजीवांनी फक्त नेहमीप्रमाणे
इथेही आगच लावली.

मन

वडील..