आयुष्य हे असच जगायचं असतं

आयुष्य हे असच जगायचं असतं

वाहणार पाणी जस सतत पुढे जात असतं …तसच आपण पुढे जायच असतं …

आपल्यासाठी काय लिहून ठेवलाय ..याचा विचार करण्यापेक्षा ..आपण कुणाच्या आयुष्यात काय लिहून आनंद वाटू शकतो हे महत्वाच असतं …

नेहमी सुखाची अपेक्षा सोडून ..दुख्खा ला देखील जगायचं अस्त …

आपल्या ला कुणी साथ द्यावी ..या कल्पने पेक्षा ..आपण कुणाची साथ बनून चाललो ..हे समजायचं असतं …

सुखात आनंद व्यक्त कर्ण सोप्प अस्त ..पण एखाद्याच्या दुखात वेळ काढण ..म्हत्वाच असतं …

आपल्या आयुष्य्तले ..वाईट क्षण आठवन्या पेक्षा एखाद्याच्या आयुष्यात … आशेची किरण बनून … नवीन जीवन दान द्याच असतं …

जगन सोप कस होईल … या उलट .. कुणाच्या आयुष्यला आधार देऊन पुनः बहर रायचं असतं …

बागेत विविध रंगाची फुले असतात तसच … विविध आणि सुंदर विचारांनी … जगायचं असतं …

कठीण रस्ता असला..वेदना … असहाय … होत असले तरी … लक्ष पर्यंत पोचायचं असतं …

तुटलेल्या ह्रिदयाला … अश्रुनी घेरले असले … तरी .. पुनः हसून नवीन आयुष्य घडवायचं असतं ….